वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांची माहिती | NCP | Irshalwadi | Raigad District | Sarkarnama

11 months ago

वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif यांची माहिती | NCP | Raigad Breaking | Irshalwadi | Raigad District | Sarkarnama Video |
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात एकही मोठं हॉस्पिटल नाहीये . जखमींवर मुंबईमध्ये आणून उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इथे नवीन रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे.
#HasanMushrif #RaigadBreaking #Irshalwadi #NDRF#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(KB0723)
(AY0723)

Loading comments...