Mungantiwar vs Thorat: आमचं दुर्दैव आम्हाला भाग्यशाली विरोधीपक्ष नाही | Monsoon Session | Sarkarnama

2 years ago

Mungantiwar vs Thorat : "आमचं दुर्दैव आम्हाला भाग्यशाली विरोधीपक्ष नाही" | Monsoon Session | Sudhir Mungantiwar | Balasaheb Thorat | Sarkarnama Video

खारघर येथील कार्यक्रमात श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरुन आज विधानसभेत चर्चा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. तर विरोधकांनी या प्रकरणाच्या चौकशीवरुन सरकारला लक्ष्य केले.

#sudhirmungantiwar #bjp #ncp #congress #balasahebthorat #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...