मणिपूरच्या 'त्या' घटनेने PM Narendra Modi व्यतिथ, आरोपींना दिला इशारा| Manipur Viral Video

11 months ago

मणिपूरच्या 'त्या' घटनेने PM Narendra Modi व्यतिथ, आरोपींना दिला इशारा| Manipur Viral Video | Parliament Monsoon Session

मणिपूरच्या घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संतप्त झाले आहेत. मणिपूरच्या घटनेचा व्हिडीओ पाहून माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे. मला प्रचंड राग आला आहे. त्या दोन महिलांबाबत जे काही घडलंय त्यामुळे देशाची मान खाली गेली आहे. अशा घटनांमुळे जगभरात देशाची बदनामी होत असते. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्या कुणालाही सोडणार नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...