Balasaheb Thorat : सरकारची नफेखोरी, शेतकऱ्यांना आज कोणतीच बँक उभं करत नाही | Congress | Sarkarnama

1 year ago

Balasaheb Thorat : सरकारची नफेखोरी, शेतकऱ्यांना आज कोणतीच बँक उभं करत नाही | Congress | Monsoon Session | Sarkarnama Video|
आज अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांच्या किंमती घटलेल्या असतानाही सरकार शेतकऱ्यांवर किंमती कमी करुन दया दाखवत नाहीये. याउलट सरकार नफेखोरी करत आहे, असे थोरात म्हणाले.
#MonsoonSession #BalasaheBThorat #Farmer #Bank #Congress #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...