विधानभवनात येताच Uddhav Thackeray यांनी घेतली DCM Ajit Pawar यांची भेट | Shivsena | Monsoon Session

10 months ago
1

विधानभवनात येताच Uddhav Thackeray यांनी घेतली DCM Ajit Pawar यांची भेट | Shivsena | NCP Splits | Monsoon Session |
आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. तसंच अजित पवारांचं कौतुकही केलं आहे.
#vidhanbhavan #UddhavThackeray #ajitPawar #Shivsena #NCPSplits #MonsoonSession#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...