CM Eknath Shinde : 'NDA चा निर्धार, महाराष्ट्रात महायुती ४८ जागा जिंकणार' | Shivsena | Sarkarnama

1 year ago

CM Eknath Shinde : 'NDAचा निर्धार, महाराष्ट्रात महायुती ४८ जागा जिंकणार' | Shivsena | Sarkarnama Video

महाराष्ट्रात लोकसभेला महायुती ४८ जागा जिंकू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी दिल्ली येथे NDAची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. ही बैठक संपताच शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...