BJP Pune 'च्या शहराध्यक्ष पदी Dheeraj Ghate 'च का? | Jagdish Mulik | Devendra Fadnavis | Sarkarnama

11 months ago
1

BJP Pune 'च्या शहराध्यक्ष पदी Dheeraj Ghate 'च का? | Jagdish Mulik | Devendra Fadnavis | Sarkarnama video

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसलीये... प्रत्येत स्तरावर आता भाजप विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. त्यातच भाजपने आता संघटनात्मक बदलांवर अधिक भर दिलाय जिल्हाध्यक्षा पासून ते शहराध्यक्ष आणि निवडणूक प्रमुख ते बुथ प्रमुखपर्यंत अशा सर्वच स्तरावर भाजप फेरबदल करताना पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे भाजपने आता पुण्यातही भाकरी फिरवलीये..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...