बिनविरोध खासदार झालेले Saket Gokhale कोण आहेत ? | West Beengal Elections | TMC | Mamta Banerjee

2 years ago
5

बिनविरोध खासदार झालेले Saket Gokhale कोण आहेत ? | West Beengal Elections | TMC | Mamta Banerjee | Sarkarnama Video

पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार होती. पण ही निवडणूक बिनविरोध झाली. आणि एक नाही दोन नाही तर सारेच्या सारे उमेदवार हे बिनविरोध निवडुन आले आहेत. या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक मधील एका पठ्ठ्यानेही आपला डंका वाजवलाय. साकेत पाटील असं या तरुणाचं नाव, नाशकातल्या या तरुणाने थेट राज्यसभा गाठली आहे. त्यामुळे साकेत गोखले नेमके आहेत तरी कोण हेच आपण आजच्या या व्हिडीयोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...