Somaiya कथित व्हिडीओ प्रकरण: Bhaskar Jadhav आक्रमक, थेट Devendra Fadanvis निशाण्यावर |Sarkarnama

1 year ago
1

सोमय्या कथित व्हिडीओ प्रकरण: Bhaskar Jadhav आक्रमक, थेट Devendra Fadanvis निशाण्यावर | Kirit Somaiya | BJP | Shivsena | Sarkarnama |
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर शिवसेना ठकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जाधव म्हणाले, देवेंद्र फडणवीस या प्रकरणात तरी न्याय देतील का? कारण करुणा शर्मा प्रकरण, पूजा सावंत प्रकरण, विजय देशमुख प्रकरण या सगळ्या प्रकरणात त्यांनी न्याय दिला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्या या प्रकरणात तरी न्याय देणार का ? हे पहावे लागेल.
#Bhaskarjadhav #KiritSomaiya #DevendraFadanvis #BJP #Shivsena #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...