Sushma Andhare यांनी Kirit Somaiya यांच सगळंच काढलं, BJPलाही सुनावलं | Shivsena UBT | Viral Video

11 months ago
2

Sushma Andhare यांनी Kirit Somaiya यांच सगळंच काढलं, BJPलाही सुनावलं | Shivsena UBT | Kirit Somaiya Viral Video | Sarkarnama Video

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओ क्लिपवरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपलाच टार्गेट केले आहे. किरीट सोमय्या यांचे व्हिडीओ भाजपनेच बाहेर काढले आहे, असे अंधारे म्हणाल्या.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...