आघाडीचे नाव बदलताच, Rahul Gandhi यांचा PM Narendra Modi यांच्यावर निशाणा | Congress|INDIA|Sarkarnama

11 months ago
1

आघाडीचे नाव बदलताच, Rahul Gandhi यांचा PM Narendra Modi यांच्यावर निशाणा | Congress | Opposition New Name | INDIA | Sarkarnama Video |
भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी म्हणजेच 'इंडिया' (इंडियन नेशनल डेमोक्रेटिक इंक्लूसिव अलायंस) विरोधी पक्षांच्या नव्या आघाडीला हे नाव देण्यात आले आहे. बेंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र आले आणि 2024 साठी नवीन आघाडी स्थापन केली. यानंतर सर्व मंचांनी एका व्यासपीठावर येऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
#RahulGandhi #NarendraModi #congress #India #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...