Congress नेते Husain Dalawai पवारांच्या भेटीवर म्हणाले.. | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar

2 years ago
1

Congress नेते Husain Dalawai पवारांच्या भेटीवर म्हणाले.. | NCP | Ajit Pawar | Sharad Pawar | Sarkarnama Video

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेस आणि शरद पवार गट हे अजुनही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत.मात्र अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवारांचा हात आहे का ? असा प्रश्न विचारला असता पहा काय म्हणाले कॉंग्रेस नेते हुसैन दलवाई..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...