खासदार Sanjay Raut यांची महत्वाची माहिती | NCP | Shivsena | Sharad Pawar | Oppositions Meeting

1 year ago
1

खासदार Sanjay Raut यांची महत्वाची माहिती | NCP | Shivsena | Sharad Pawar | Oppositions Meeting | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर केंद्रातील कॉंग्रेस श्रेष्ठींकडून बंगळूरु येथे महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अनुपस्थित राहणार अश्या चर्चा होत्या.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पहा काय म्हणाले संजय राऊत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...