आमदार Sanjay Gaikwad यांची Sharad Pawar'न वर जहरी टीका | BJP | Shivsena | NCP Splits | Sarkarnama

11 months ago

आमदार Sanjay Gaikwad यांची Sharad Pawar'न वर जहरी टीका | NCP | BJP | Shivsena | NCP Splits | Sarkarnama Video |
अजित पवार यांचं बंड झाल्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकार सोबत युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.बुलढाण्यामधील एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांच्याच घरातून संपवण्याचा प्रयत्न झाला होता. अजित पवार वरचढ होते आणि म्हणूनच शरद पवार यांनी राजीनामानाट्य केलं अशी जहरी टीका त्यांनी केली
#SanjayGaikwad #SharadPawar #NCP #BJP #Shivnsena #NCPSplits #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AY0723)

Loading comments...