आमदारांच्या निलंबनावरुन MLA Sanjay Gaikwad यांचा सुप्रीम कोर्टावर निशाणा | Shivsena | Sarkarnama

11 months ago
1

आमदारांच्या निलंबनावरुन MLA Sanjay Gaikwad यांचा सुप्रीम कोर्टावर निशाणा | Shivsena | Sarkarnama
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. जर सुप्रीम कोर्टाला विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करता येत नसेल तर मग त्यासंदर्भात पुरावे आणि सुनावणी का घेतली ? ते आमच्या अधिकारात नाही असे सरळ सांगून टाकायला पाहिजे होते, असे संजय गायकवाड म्हणाले.
#MLA #SanjayGaikwad #Shivsena #SupremeCourt #MLADisqualification #Sarkarnama #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...