Sanjay Shirsat यांच्या भविष्यवाणीवर Ashok Chavan बघा काय म्हणाले? | Congress | Shivsena | Sarkarnama

1 year ago

Sanjay Shirsat यांच्या भविष्यवाणीवर Ashok Chavan बघा काय म्हणाले ? | Congress | Shivsena | Sarkarnama Video |
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेस फुटणार असल्याचे भाकित केले आहे. यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले. शिरसाट केव्हापासून भविष्यकार झाले हे मला माहिती नाही. परंतु अशी वक्तव्य करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे चव्हाण म्हणाले.
#AshokChavan #SanjayShirsat #Congress #MonsoonSession #Shivsena #Sarkarnama
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...