Balasaheb Thorat :आता खोके, ओके नाही; तर 'ही' असणार नवी घोषणा |Congress | Monsoon Session|Sarkarnama

11 months ago
1

Balasaheb Thorat : आता खोके, ओके नाही; तर 'ही' असणार नवी घोषणा | Congress | Monsoon Session | Sarkarnama Video |
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरूवात होत आहे. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी केल्याचं दिसत आहे. या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या अधिवेशनात हे सर्व मुद्दे चर्चेला येतील. यावेळी थोरातांना पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणेबाबतही विचारण्यात आले. यावर थोरात म्हणाले, यावेळेस खोक्यावर खोके एकदम ओके अशी घोषणा असेल.
#BalasahebThorat #Congress #MonsoonSession #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...