Sakal Saam Survey ; दादांची रणनिती; मतदारांना पसंत किती ? | Ajit Pawar | NCP Spilts | Sarkarnama

2 years ago
12

Sakal Saam Survey ; दादांची रणनिती; मतदारांना पसंत किती ? | Ajit Pawar | NCP Spilts | Sarkarnama

राज्याचे राजकारण मागच्या एक वर्षांपासून वेगाने बदलते आहे. एखादी वेबसिरीज बघावी तसतशी अनेक धक्कादायक राजकीय समीकरणे महाराष्ट्र सध्या अनुभवत आहे. मात्र या सगळ्याबाबत नागरिकांना काय वाटतंय, हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचसाठी सकाळ माध्यम समूहाने 'राष्ट्रवादी नेक्स्ट' हा महासर्वे केला आहे. यात अनेक महत्वाच्या नोंदी समोर आल्या आहेत.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...