Sakal Survey ;२०२४साली मुख्यमंत्री म्हणून 'या'नेत्याला पसंती | Shinde | Fadnavis | Pawar | Thackeray

11 months ago
1

Sakal Survey ; २०२४साली मुख्यमंत्री म्हणून 'या' नेत्याला पसंती | Shinde | Fadnavis | Pawar | Thackeray | Sarkarnama

गेले काही दिवस महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री कोण होणार यावरुन जोरदार चर्चा रंगलीये. अनेक मातब्बर नेत्यांची नावं सध्या भावी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. अनेक नेत्यांनीही या पदाची आस असल्याचं उघडपणे बोलून दाखवलंय. परंतु नेते कितीही आस लावून बसले तरी मुख्यमंत्री कोणाला करायचं ? कोणत्या पक्षाच्या नेत्याला कारायचं ? हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार मतदारांना असतो. त्यामुळे याच संदर्भात मतदारांना काय वाटतं ? २०२४साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मतदारांनी कोणत्या नेत्याला पसंती दिलीये ? मतदारांच्या कौल नेमका कोणाकडे आहे ? हेच सकाळ समूहाने केलेल्या एका सर्व्हेमधून समोर आलंय... नेमका काय आहे हा सर्व्हे हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...