खासदार Arvind Sawant यांचा सत्ताधारींना टोला | NCP | BJP | Shivsena Cabinet Expansion | Sarkarnama

1 year ago

खासदार Arvind Sawant यांचा सत्ताधारींना टोला | NCP |BJP | Shivsena Cabinet Expansion | Sarkarnama Video

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचे अजुनही काही संकेत नाहीत. मंत्रिमंडळ विस्तार तर आता पावसाळी अधिवेशनानंतर होणार आहे. अश्यातच आता खासदार अरविंद सावंत यांनी या सगळ्यावर सत्ताधारींना टोला लगावला आहे. पहा काय म्हणाले अरविंद सावंत...

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...