Makarand Patil यांचा यु-टर्न, आता Ajit Pawar यांच्यासोबत | Sharad Pawar | NCP dispute | Wai MLA

2 years ago
12

Makarand Patil यांचा यु-टर्न, आता Ajit Pawar यांच्यासोबत | Sharad Pawar | NCP dispute | Wai MLA

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. पण यात फरक एवढाच आहे की शिंदेंचे ४० च्या ४० आमदार हे एकसाथच ठाकरेंची साथ सोडून गेलेत तर पवार विरुध्द पवार संघर्षामध्ये आमदारांची ये-जा मात्र चालु आहे, आज इकडे तर उद्या तिकडे अशी एकूणएक चित्र पाहायला मिळतंय.काल पर्यंत शरद पवार गटात असलेल्या आमदारांनी शरद पवारांना जय महाराष्ट्र करत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.कोण आहेत हे आमदार जाणून घेऊयात या व्हिडियो च्या माध्यमातून....

#makarandpatil #ajitpawar #sharadpawar #ncp #ncpsplits #ncpdispute #wai #mla #waimla #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...