Nitesh Rane : तृतीयपंथीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम, बघा काय म्हणाले ? | BJP | Shivsena

1 year ago
1

Nitesh Rane : तृतीयपंथीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम, बघा काय म्हणाले ? | BJP | Shivsena | Sarkarnama Video

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना तृतीयपंथीयांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर सामाजिक स्तरावर आता पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी तृतीयपंथीयांनी आंदोलन केले आहे. याबाबत नितेश राणेंनी भाष्य केले. ते म्हणाले की, मी बाळासाहेबांच्याच जुन्या वक्तव्याचा संदर्भ देऊन हे विधान केले आहे. त्यामुळे वक्तव्य तपासून तक्रार करा.

#niteshrane #bjp #balasahebthackeray #thackeray #shivsena #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...