Nitesh Rane यांचा Sanjay Raut'वर पुन्हा हल्लाबोल | BJP | Shivsena UBT | Sarkarnama Video

1 year ago

Nitesh Rane यांचा Sanjay Raut'वर पुन्हा हल्लाबोल | BJP | Shivsena UBT | Sarkarnama Video

भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांच्या रुपात मुघलांना मदत करणाऱ्या सूर्याजी पिसाळचा पुर्नजन्म झाला आहे, असे नितेश राणे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंवरही राणेंनी निशाणा साधला.

#niteshrane #sanjayraut #bjp #shivsenaubt #shivsena #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...