Premium Only Content

Nitin Gadkari यांना सहकाऱ्यांच्या या गोष्टी खुपतात, मोदींबाबत बघा काय म्हणाले ? | PM Modi | Fadanvis
Nitin Gadkari यांना सहकाऱ्यांच्या या गोष्टी खुपतात, मोदींबाबत बघा काय म्हणाले ? | Khupte Tithe Gupte | PM Narendra Modi | Devendra Fadanvis | Sarkarnama Video
नितीन गडकरी... राजकारणातलं सर्वात मनमोकळं व्यक्तीमत्व मनात येईल ते बोलून टाकणं असा त्यांचा स्वभाव गडकरी हे विविध भाषणांमुळे आणि मुलाखतींमुळे कायमच चर्चेत असतात... आताही गडकरी यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात येऊन मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी गडकरींना काही राजकीय नेत्यांच्या कोणत्या गोष्टी खुपतात याबाबत विचारण्यात आले. यावर गडकरींनी आपल्या सहकाऱ्यांबाबत सर्वच सत्य सांगून टाकले.... नेमक्या कोणत्या नेत्याच्या कोणत्या गोष्टी गडकरींना खुपतात हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ...
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
(AN_SM_0723)
-
LIVE
Badlands Media
9 hours agoBadlands Daily: August 27, 2025
2,532 watching -
LIVE
Law&Crime
1 hour agoLIVE: Adelson Matriarch Murder Trial — FL v. Donna Adelson — Day 4
898 watching -
LIVE
Major League Fishing
5 days agoLIVE! - Fishing Clash Team Series: Challenge Cup - Day 4
113 watching -
1:03:42
Crypto Power Hour
2 hours agoWhat Coins Are The Backbone of The New Digital Revolution?
555 -
LIVE
LFA TV
3 hours agoLFA TV ALL DAY STREAM - WEDNESDAY 8/27/25
5,886 watching -
1:22:55
Game On!
18 hours ago $2.62 earnedBREAKING NFL NEWS: Taylor Swift and Travis Kelce Are Engaged!
29.9K12 -
41:04
Coin Stories with Natalie Brunell
1 day agoCooking, Culture & Crypto: Norma Chu’s Food Empire Turns Bitcoin Treasury
24.8K -
LIVE
JuicyJohns
1 hour ago $0.15 earned🟢#1 REBIRTH PLAYER 10.2+ KD🟢
47 watching -
1:21:19
JULIE GREEN MINISTRIES
3 hours agoDIRTY POLITICIANS WILL BE ARRESTED AND REMOVED FROM POWER
63.3K180 -
LIVE
GritsGG
1 hour agoWin Streaking! Most Wins 3485+ 🧠
18 watching