Yugendra Pawar चर्चेत ; Sharad Pawar यांची घेतली भेट | Ajit Pawar | Shrinivas Pawar | NCP Dispute

1 year ago

Yugendra Pawar चर्चेत ; Sharad Pawar यांची घेतली भेट | Ajit Pawar | Shrinivas Pawar | NCP Dispute | Sarkarnama video

अजित पवार यांचे सख्खे पुतणे असलेल्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली .या भेटीची सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे. या भेटीमुळे पवारांच्या घरातला अजून एक पुतण्या चर्चेत आला आहे. चला तर बघूया कोण आहेत युगेंद्र श्रीनिवास पवार ?

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...