Uddhav Thackeray यांचा नाव न घेता Ajit Pawar'वर निशाणा, बघा काय म्हणाले ? | Shivsena | NCP

1 year ago
1

Uddhav Thackeray यांचा नाव न घेता Ajit Pawar'वर निशाणा, बघा काय म्हणाले ? | Shivsena | NCP | Sarkarnama Video

भाजपने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच नेते आता सरकारमध्ये सामील झाले आहेत. यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, भाजपने जाहिर केले पाहिजे, या लोकांना शिक्षाही होणारच आहे.

#uddhavthackeray #ajitpawar #shivsena #ncp #ncpsplits #shivsenaubt #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...