Nitin Gadkari ; Balasaheb Thackeray यांची शेवटची इच्छा| Raj Thackeray। Uddhav Thackeray | Sarkarnama

1 year ago

Nitin Gadkari ; Balasaheb Thackeray यांची शेवटची इच्छा ।Raj Thackeray। Uddhav Thackeray। Khupte Tithe Gupte

नुकतीच झी मराठीवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मुलाखत प्रसारित झाली. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आणि त्यातच भाष्य केले ते संपूर्ण महाराष्ट्राचा हळवा विषय म्हणजे राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येण्याचा. याबाबत खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इच्छा व्यक्त केली असल्याचा खुलासा गडकरींनी केला. इतकेच नव्हे तर ती इच्छा कुठे बोलून दाखवली आणि पुढे काय झाले हेही गडकरी यांनी सांगितले. बाळासाहेबांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही गडकरींनी नमूद केले, ते नेमकं काय म्हणाले ? बघूया

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0723)

Loading comments...