Loksabaha Survey ; Sujay Vikhe यांच्यासह चार खासदार ' टॉप - 10' मध्ये | Sanjay Mandalik | Amol Kolhe

1 year ago

Loksabaha Survey ; Sujay Vikhe यांच्यासह चार खासदार ' टॉप - 10' मध्ये | NCP | BJP | Sanjay Mandalik | Amol Kolhe | Sarkarnama Video

महाराष्ट्रातल्या ५ खासदारांनी थेट लोकसभेत आपला डंका वाजवलाय. इथे - तिथे नाही तर थेट टॉप टेन मध्ये जाऊन स्थानापन्न होण्याची संधी या खासदारांना मिळाली आहे. हे खासदार चर्चेत का आलेत? आणि थेट टॉप टेन मध्ये कोणत्या कारणाने गेलेत ? आणि नेमके कोण आहेत हे पाच खासदार पाहूयात या व्हिडियोच्या माध्यमातून..

#sujayvikhe #sanjaymandalik #amolkolhe #suniltatkari #unmeshpatil #ncp #shivsena #bjp #ncpsplits #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...