Ajit Pawar 'ही ठाम ; मंत्रालयात चर्चांना उधाण | Mantralay Mumbai | Cabin No. 602 | Sarkarnama Video

11 months ago

Ajit Pawar 'ही ठाम ; मंत्रालयात चर्चांना उधाण | Mantralay Mumbai | Cabin No. 602 | Sarkarnama Video

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे चर्चेत आलेत ते मंत्रालयातील एक केबिन नाकारल्यामुळे.. केबिन नंबर ६०२ .. ही केबिन नेहमीच एक चर्चेचा विषय राहिली आहे. त्याला कारणही तसंच आहे. ही केबिन अनलकी असल्याच्या चर्चा मंत्रालयात आहेत. या केबिनचं रहस्य नेमकं काय आहे.. जाणून घेऊयात या व्हिडीयोच्या माध्यमातून..

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...