0:00 / 0:00

15 seconds

15 seconds

Ajit Pawar भाजपसोबत, आता Harshvardhan Patil यांची भूमिका काय? |BJP | Dattatray Bharane | Sarkarnama

1 year ago
1

Ajit Pawar भाजपसोबत, आता Harshvardhan Patil यांची भूमिका काय ? | BJP | NCP Split | Indapur | Dattatray Bharane | Sarkarnama Video |
#HarshvardhanPatil #AjitPawar #BJP #NCPSplit #Indapur #DattatrayBharane #SarkarnamaVideo
इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या बंडानंतर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही आता राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. पाटील म्हणाले, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. जेव्हा पक्ष नेतृत्व काही निर्णय घेतो तेव्हा त्यांनी विचार केला असेल. #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

0 Comments