CM Eknath Shinde यांनी एका फोनवर सूत्र फिरवली, बघा काय घडले ? | Shivsena | Viral Video | Sarkarnama

1 year ago

CM Eknath Shinde यांनी एका फोनवर सूत्र फिरवली, बघा काय घडले ? | Shivsena | Viral Video | Sarkarnama Video |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना त्यांना रस्त्यात एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसली. या रुग्णवाहिकेबाहेर जे रुग्णांचे नातेवाईक होते त्यांचे निराशाजनक चेहरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आले. एकनाथ शिंदे यांच्याकडून हे बघितलं गेलं नाही. काहीतरी समस्या झालीय, अशी एकनाथ शिंदे यांना खात्री पटली. त्यामुळे ते मदतीसाठी पुढे धावले.
#EknathShinde #Shivsena #viralvideo #Ambulance #Thane #Politics #Hospital #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...