Sharad Pawar: "सत्ता वापरा, तपास करा,भ्रष्टाचार सापडला तर शिक्षा करा" | NCP Split | PM Narendra Modi

2 years ago
9

Sharad Pawar: "सत्ता वापरा, तपास करा, भ्रष्टाचार सापडला तर शिक्षा करा" | NCP Split | PM Narendra Modi | Sarkarnama Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येवल्यात अगदी कमी शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याच आरोपांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओपन चॅलेंजही दिलं आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...