Sandip Deshpande यांनी सत्य सांगितले, राऊत-पानसे भेटीत काय घडले? | Shivsena | MNS | Raj Thackeray

1 year ago

Sandip Deshpande यांनी सत्य सांगितले, राऊत - पानसे भेटीत काय घडले ? | Shivsena | MNS | Raj Thackeray | Uddhav Thackeray | Sarkarnama Video

मनसेने शिवसेना ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव पाठवल्याचे वृत्त आज दिवसभर माध्यमांमध्ये फिरत आहे. यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिलेला नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येणार नाही.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...