Shivajirao Adhalrao Patil संतापले, शिरूरमध्ये Amol Kolhe यांनी मतदारांची प्रतारणा केली | Sarkarnama

1 year ago
1

Shivajirao Adhalrao Patil संतापले, शिरूरमध्ये Amol Kolhe यांनी मतदारांची प्रतारणा केली | Shivsena | NCP | Shirur Loksabha | Sarkarnama Video |
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सध्याचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे. आढळराव म्हणाले, लोकांना कळून चूकलं आहे कोल्हेंनी मतदारांच्या मतांची प्रतारणा केली आहे. विकासकामं काहीही झालेली नाही. केवळ त्यांना चांगलं बोलता येतं. डायलॉग मारता येतात. पण लोक आता त्या डायलॉगला भुलणार नाहीत.
#ShivajiraoAdhalraoPatil #AmolKolhe #Shivsena #NCP #ShirurLoksabha #Politics#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0723)
(AN0723)

Loading comments...