Subhash Bhamre यांना कार्यकर्त्याचा फोन, अजित पवारांबाबत व्यक्त केली नाराजी | Viral Call | BJP

1 year ago

Subhash Bhamre यांना कार्यकर्त्याचा फोन, अजित पवारांबाबत व्यक्त केली नाराजी | BJP | Viral Call | BJP - Shivsena - NCP Alliance | Sarkarnama Video

अजित पवार जरी मराठा असले तरी फडणवीस भारी आहेत असं वक्तव्य भाजपच्या एका खासदाराने आपल्या कार्यकर्त्याला बोलताना केलं आहे. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

#subhashbhamre #shivsena #bjp #ncp #viralvideo #viralaudio #viral #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...