Sanjay Shirsat :दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त BJP आणि Shivsena नेते शपथ घेणार| Cabinet Expansion

11 months ago

Sanjay Shirsat : दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त BJP आणि Shivsena नेते शपथ घेणार | Cabinet Expansion | Sarkarnama Video

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी येत्या आठवड्यात दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त भाजप आणि शिवसेनेचे मंत्री शपथ घेतील, असेही शिरसाट म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...