Dhananjay Munde मंत्री होताच बघा काय म्हणाले ? | NCP Split | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama

2 years ago

Dhananjay Munde मंत्री होताच बघा काय म्हणाले ? | NCP Split | Sharad Pawar | Ajit Pawar | Sarkarnama Video

अजित पवारांच्या बंडात धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याबाबत त्यांना विचारले असता. शरद पवार आमचे म्हणणे ऐकतील आम्ही त्यांना मनवण्याच प्रयत्न करत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...