MLA Rohit Pawar यांनी सांगितलं सत्य | NCP | Sharad Pawar | Ajit Pawar Oath | Sarkarnama

2 years ago

MLA Rohit Pawar यांनी सांगितलं सत्य | NCP | Sharad Pawar | Ajit Pawar Oath | Maharashtra Political Crisis | Sarkarnama Video

अजित पवार यांच्या बंडानंतर आज दुसऱ्या दिवशी अजित पवार यांचे पुतणे आणि कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकाराने काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचं अजित पवार हे येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री होणार असं विधान केलं. या विधानावर प्रश्न विचारला असता, पहा नेमकं काय म्हणाले रोहित पवार

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0723)

Loading comments...