Supriya Sule 'बाबत प्रश्न विचारताच, Ajit Pawar बघा काय म्हणाले ? | NCP Split | Sarkarnama

1 year ago

Supriya Sule 'बाबत प्रश्न विचारताच, Ajit Pawar बघा काय म्हणाले ? | NCP Split | Sarkarnama

आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांना सुप्रिया सुळेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. सुप्रिया सुळेंची हकालपट्टी करणार का ? असे अजित पवारांना विचारण्यात आले. यावर अजित पवारांनी आम्ही हकालपट्टी करायला आलोय का ? अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...