CM Eknath Shinde यांचा Aditya Thakceray'वर पलटवार| Shivsena | BMC March | Sarkarnama Video

1 year ago
1

CM Eknath Shinde यांचा Aditya Thakceray'वर पलटवार| Shivsena | BMC March | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. विशेष म्हणजे या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रशासकावर ताशेरे ओढले. तर मुंबईत कसा रस्ते घोटाळा सुरू आहे, याबाबतही ठाकरेंनी खुलासा केला. यवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला. शिंदे म्हणाले आज सगळे दरोडेखोर मुंबई महापालिकेत जमले होते.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...