Aditya Thackeray यांनी ओढले प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे, शिंदे निशाण्यावर | Shivsena BMC March

1 year ago
1

Aditya Thackeray यांनी ओढले प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे, शिंदे निशाण्यावर | Shivsena UBT | BJP | BMC March | Sarkarnama Video

शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबई महापालिकेवर मोर्चा निघाला. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केलं. विशेष म्हणजे या मोर्चात आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या प्रशासकावर ताशेरे ओढले. यांना जनतेची काहीच पडलेली नाही, असे ठाकरे म्हणाले.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...