Sharad Pawar यांनी PM Narendra Modi यांना सुनावले, बघा Supriya Sule 'बाबत काय म्हणाले ? | BJP | NCP

1 year ago
1

Sharad Pawar यांनी PM Narendra Modi यांना सुनावले, बघा Supriya Sule'बाबत काय म्हणाले ? | BJP | NCP | Sarkarnama Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असं वक्तव्य केलं होते. त्या वक्तव्याला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पवार म्हणाले की, "माझी मुलगी स्वत:च्या कर्तृत्वाने तीनवेळा निवडून आलेली आहे. एखाद्यावेळेला पूर्वजांची पुण्यायी उपयोगी पडते. त्यामुळे मोदींनी काहीही सांगितलं तरी स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही."

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...