Shivsena आणि BJP'चा 50-50 फॉर्म्युला |Eknath Shinde |Devendra Fadnavis| Sarkarnama video

11 months ago

Shivsena आणि BJP'चा 50-50 फॉर्म्युला |Eknath Shinde |Devendra Fadnavis| Sarkarnama video

वर्षपूर्तीला केवळ काही दिवस शिल्लक असताना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महामंडळाचे समसमान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे .काल दोन्ही पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये सुसंवादाबद्दल चर्चा झाली.मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्वाची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान झाली असून लवकरच शपथविधी होईल अशी माहिती सुत्रांनी दिली.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...