BRS मध्ये प्रवेश केल्यानंतर Bhagirath Bhalke यांचं धगधगतं भाषण | NCP | KCR | Sharad Pawar

1 year ago
1

BRS मध्ये प्रवेश केल्यानंतर Bhagirath Bhalke यांचं धगधगतं भाषण | NCP | KCR | Sharad Pawar | Abhijit Patil | Maharashtra elections | Sarkarnama Video

पंढरपूरचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके हे गेले काही दिवस चर्चेत आहेत.राष्ट्रवादी पक्षावर नाराज असलेल्या भगीरथ भालके यांनी आता भारत राष्ट्रीय समिती पक्षाची वाट धरलीये.त्यांच्या पक्षप्रवेशाची संधी साधत केसीराव यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. 600 गाड्यांचा ताफा आणि मंत्रिमंडळाला सोबत घेऊन आलेल्या केसीराव यांचा महाराष्ट्र दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0623)

Loading comments...