Narayan Rane यांचा Uddhav Thackeray'वर घणाघात,खोके ते मर्सिडीज सगळच काढलं |BJP |Shivsena |Sarkarnama

1 year ago
1

Narayan Rane यांचा Uddhav Thackeray'वर घणाघात,खोके ते मर्सिडीज सगळच काढलं |BJP |Shivsena |Sarkarnama
आम्ही खोके दिले नसते तर मातोश्री उभे राहिले नसते, असे खळबळजनक विधान भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. ते रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे कोणता धंदा किंवा व्यवसाय करतात. आम्ही बॅगा आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमधून काय अमृत देत होतो का ? असा घणाघातही राणेंनी केला.
#NarayanRane #UddhavThackeray #BJP #Shivsena #Sarkarnama#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...