Nitesh Rane यांनी व्हिडिओचा टाकला ; Anil Parab अडचणीत ?। Bandra shivsena shakha। Uddhav Thackray

1 year ago
1

Nitesh Rane यांनी व्हिडिओचा टाकला ; Anil Parab अडचणीत ?। Bandra shivsena shakha। Uddhav Thackray । Sarkarnama video

ठाकरे गटाची वांद्रे शाखा नुकतीच मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकली. यावरून ठाकरेंचे सैनिक आणि बीएमसी अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला आणि बीएमसी अधिकाऱ्याला मारहाणही झाली. या प्रकरणी आमदार अनिल परब यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शाखेतील बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे समर्थकांनी केला होता मात्र या प्रकरणात नितेश राणे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला असून त्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

#sarkarnama ​#MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...