PM Narendra Modi : "स्वत:च्या मुलांचे भले करायचे असेल तर BJPला मतदान करा" | NCP | Sarkarnama

1 year ago
1

PM Narendra Modi : "स्वत:च्या मुलांचे भले करायचे असेल तर BJPला मतदान करा" | NCP | Modi On Pawar | Sarkarnama Video |
आज भोपाळ येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टार्गेट केले. राहुल गांधींना आणि प्रियांका गांधी यांना मोठं करायचं असेल तर काँग्रेसला मतदान करा, शरद पवारांच्या मुलीला मोठ करायचं असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा. जर तुम्हाला तुमच्या मुला मुलींना आणि नातावांचं भलं करायचं असेल तर भाजपला मतदान करा, असे मोदी म्हणाले.
#PMNarendraModi #BJP #NCP #SharadPawar #ModiOnPawar#Sarkarnam a ​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...