Girish Mahajan यांची Eknath khadse'न वर जहरी टीका | BJP | NCP | Modi@9 | DCM Fadnavis | CM Shinde

1 year ago
1

Girish Mahajan यांची Eknath khadse'न वर जहरी टीका | BJP | NCP | Modi @ 9 | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sarkarnama Video

आज शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज जळगाव मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला निषेध म्हणून एकनाथ खडसे आणि समर्थकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. या घटनेवर खडसेंचे पारंपारिक राजकीय शत्रू गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर भर व्यासपीठावर हल्ला चढवला आहे. पहा काय घडलं.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0623)

Loading comments...