PM Narendra Modi यांचा मोदींचा प्रहार, NCPच्या घोटाळ्यांची यादीच वाचली |BJP| Sharad Pawar|Sarkarnama

1 year ago
2

PM Narendra Modi यांचा मोदींचा प्रहार, NCPच्या घोटाळ्यांची यादीच वाचली |BJP| Sharad Pawar|Sarkarnama
आज भोपाळ येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टार्गेट केले. यावेळी मोदींनी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, DMK, राष्ट्रवादीच्या घोटाळ्यांची यादी वाचली. तसेच हे विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांची एकच गॅरेंटी आहे ती म्हणजे घोटाळ्यांची. हे पक्ष एकत्र आले तर कमीत कमी २० लाख कोटींच्या घोटाळ्याची गॅरेंटी आहे.
#NarendraModi #SharadPawar #Bhopal #BJP #NCP #Politics #India#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0623)
(AN0623)

Loading comments...