Devendra Fadanvis यांनी Eknath Khadse यांना सुनावले, काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरत नाही | BJP

1 year ago

Devendra Fadanvis यांनी Eknath Khadse यांना सुनावले, काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरत नाही | BJP | Sarkarnama Video

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर जात असून एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. त्यावर फडणवीसांनी अत्यंत कडक शब्दांमध्ये खडसेंचा समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, जमिनीत काळं तोंड केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती. ते परिवारात राहिले असते. परंतु या काळ्या झेंड्यांना आम्ही घाबरत नाही. जळगावची जनता आमच्यासोबत आहे.

#devendrafadnavis #bjp #DCM #jalgao #eknathkhadse #flag #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0623)

Loading comments...